'आर्थिक, सामाजिक, मानसिक, अध्यात्मिक आरोग्य विषयक कामासाठी राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्री. संत नागेबाबा उद्योग समूहाचे कार्य व कर्तुत्व महत्त्वाचे आहे.'
शांतीराज उद्योग समूह
अविरत सेवा तीही वर्षाच्या 365 दिवस.नागेबाबाचे सर्वच शाखामधील कर्मचारी हे आलेला खातेदार हा आपलाच माणूस समजून फार उत्कृष्ठ सेवा देतात